Vilasrao deshmukh foundation group of institutions

VDF School of Engineering & TECHNOLOGY, Latur

VILASRAO DESHMUKH FOUNDATION GROUP OF INSTITUTIONS VDF SCHOOL OF ENGINEERING & TECHNOLOGY, LATUR
B.Tech.(Engineering) Admission Enquiry Form 2022-23 ( बी. टेक. - प्रवेश चौकशी फॉर्म)

व्हीडीएफ स्कूल ऑफ इंजिनिअरिंग & टेक्नॉलॉजी लातूर यांच्यावतीने अभियांत्रिकी / बी. टेक. अभ्यासक्रमासाठी प्रवेश पूर्व नोंदणी तसेच प्रवेश प्रक्रिये संदर्भातील सर्व माहिती इच्छुक विद्यार्थ्यापर्यंत पोहचवणे व त्यांच्या शंकांचे निरासरण करणे Vilasrao Deshmukh Foundation, Group of Institutions, New MIDC, Airport Road, Latur -413531

महाविद्यालयाची वैशिष्ट्ये:-

 1. परिपूर्ण व सुसज्ज इमारत. ( मराठवाड्यातील एकमेव )
 2. रवर्षी ९०% पेक्षा अधिक निकाल, 2015 पासून बरेच विद्यार्थी विद्यापीठामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण.
 3. अनुभवी प्राध्यापक वृंद.
 4. संपूर्ण महाविद्यालय CCTV च्या नियंत्रणाखाली.
 5. २४ तास इंटरनेट सुविधा.
 6. संपूर्ण महाविद्यालयात RO प्युरिफायइड पिण्याचे पाणी.
 7. डिजिटल लायब्ररी सह 10358 पुस्तके + 30+ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मासिके उपलब्ध.
 8. रीडिंग रूम ची सुविधा.
 9. दैनंदिन उपस्थिती, परीक्षेचा निकाल, इत्यादीची SMS द्वारे पालकांना माहिती.
 10. महाविद्यालया जवळच शासकीय व खाजगी वसतिगृह सुविधा. याव्यतिरिक्त शासनाची पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना.
 11. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईबीसी सवलत तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना.
 12. प्रत्येक वर्षी महाविद्यालयामध्ये विविध शैक्षणिक व टेक्निकल स्पर्धेचे आयोजन.
 13. शहरापासून बसची, खाजगी वाहनाची व्यवस्था.
 14. सुसज्ज कॉम्प्युटर लॅब्स व कोविड-19 काळात ऑनलाईन शिक्षणाची देखील सुविधा.
 15. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग (दरवर्षी बहुतांश विद्यार्थी नोकरीस पात्र)
 16. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न आणि नोकरी व व्यवसाय मार्गदर्शनासाठी सहकार्य (शैक्षणिक पालकत्व योजना). अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.